डॉ ए पी जे अब्दुल कलाम-ग्रंथालय
(Dr. A.P.J. ABDUL KALAM, LIBRARY, PULGAON Dist. WARDHA)
****************************************************************************
PROF. DR. KISHOR M. DHUMNE
M.Sc., MLISc., M.Phil., Ph.D.(LIS),
LIBRARIAN
Suwalal Patni Arts & Commerce College, Pulgaon, Tq. Deoli, Dist. Wardha-442302(M.S.)
महाराष्ट्र राज्यात कोरोना (कोव्हीड-१९) या विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे आवाहनन्वये राज्यात दि 3 ३० June २०२० पर्यंत महाविद्यालयिन कर्मचाऱ्यांकरिता घरून काम करण्याचे (Work From Home) आदेश निर्गमित केलेले आहे करिता सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालय व NCC विभागाबाबत सर्व सुविधा तात्पुरत्या स्वरूपात (On-Line) पद्धतीने देण्यात येईल